Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Aniket Kirtiwar

Others

3  

Aniket Kirtiwar

Others

तु तरी रहा

तु तरी रहा

1 min
1.2K


तु तरी रहा माझ्या सोबतीला

खरचटलेल्या ह्या मनावर

फुंकर घालायला

तु तरी रहा....


कुणी तुझ्यावर प्रेम वर्षिले

कुणी तुझ्यावर आळ खर्चले

तु तरीपण ठाम मनावर

व्यापार थाटायला

तु तरी रहा माझ्या सोबतीला


जो तो भेटे उदास वाटे

म्हणे आमुच्या नशिबी काटे

मी पण त्या वाटेने निघालो

रक्ताने माखायला

तु तरी रहा माझ्या सोबतीला


तुझी नशा रे किती निराळी

रात्र उलटूनही पूरे सकाळी

नावही नवं मिळाले शराबी ओळख सांगायाला

अरे तु तरी रहा माझ्या सोबतीला


Rate this content
Log in