ठेवतो माथा चरणावरती
ठेवतो माथा चरणावरती
स्वप्ने झाली साकार सारी, जगी महान किर्ती
बाबा तुमची माया खरी, आम्हा लेकरांवरती,
तुम्हीच आमचे सर्वस्व, हे आकाश आणि धरती
आशीर्वाद हवेत तुमचेच सदा, ठेवतो माथा तुमच्या चरणांवरती
स्वप्ने झाली साकार सारी, जगी महान किर्ती
बाबा तुमची माया खरी, आम्हा लेकरांवरती,
तुम्हीच आमचे सर्वस्व, हे आकाश आणि धरती
आशीर्वाद हवेत तुमचेच सदा, ठेवतो माथा तुमच्या चरणांवरती