Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

SWATI WAKTE

Others

3  

SWATI WAKTE

Others

टाईम ट्रॅव्हल

टाईम ट्रॅव्हल

1 min
221


किती गोष्टी इतिहासाची साक्ष

बघितल्या आहेत ह्या पृथ्वीने उपरोक्ष

मानवाच्या उत्क्रांतीपासून प्रवास

तर आताच्या टेकनॉलॉजीचा ध्यास

माणसाची अन्न, वस्त्र निवाऱ्याची धडपड

ते नवनवीन गोष्टी मिळविण्याची आवड

चंद्र, तारे गाठण्याचे ध्येय

आकाशाला गवसणी घालण्याचा मोह

हव्यासापोटी पृथ्वीचाच केलेला ऱ्हास

दुष्परिणामाला सामोरे जाण्याचा नुसता आभास

टाइम ट्रॅव्हल करून घेऊ या ह्या सर्वांचा शोध

पृथ्वीच्या त्रासाची जाणीव होईल मिळेल त्याचा बोध 


Rate this content
Log in