Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

तरूणाई

तरूणाई

1 min
188


*तरूणाई आजची*

*मोबाईलमधे रमते*

*पण सर्व काही त्यातील*

*तरूणाई जाणते*.......


*जरा मनमानी कारभार*

*असतो या तरुणाईचा*

*पण राहतात भारी ह हे*

*लवलेश कमी माणूसकीचा*....


*हल्ली तरूण पतीपत्नी*

*संसारात रमतात छान*

*एकमेकांना मदत करतात*

*एकमेकांच्या नजरेत होतात महान*


*आईबाबांना काही ठिकाणी*

*वृद्धाश्रमात रवानगी करतात*

*काही ठिकाणी मात्र ही तरूणाई*

*आईबाबांना श्रद्धेचे स्थान देतात*


*मित्रमंडळी मनसोक्त जमवतात*

*घर म्हणजे दारूचा अड्डाच समजतात*

*मोठ्या माणसांना घाबरत नाहीत*

*आपल्याच नशेत चुर्रर्रर असतात*


*काही तरुण घरी परंपरेने आलेले सर्व*

*सणवार मनापासून उत्तम सजवतात*

*घरातील सर्व वृद्धांची खरंचच*

*अगदी हृदयापासून सेवा करतात*


Rate this content
Log in