तळमळ
तळमळ
1 min
2.9K
सूर्याच्या तापाने
धरणीला तापावे लागते
प्रेम डोळ्याने होते
हृदयाला तळमळावे लागते
सूर्याच्या तापाने
धरणीला तापावे लागते
प्रेम डोळ्याने होते
हृदयाला तळमळावे लागते