Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Adesh Jamnik

Tragedy Others

4.0  

Adesh Jamnik

Tragedy Others

तिसऱ्या निवडीसाठी

तिसऱ्या निवडीसाठी

1 min
409

त्यांचं गुढ अस्तित्व

करेल कोणी 

कवितेत कमी शब्दात 

समाजदर्शन,

करेल कोणी

एका रेषेत बंद

त्यांचं गुढ मरण,

केलाय वापर जसं 

शेतात फेकल्या जातात 

गोफन,

काम असेल ताई-दादा

नाहीतर लढा द्या

कलमेत नाव येण्याखेरीज,

झालेच कोणी शिक्षित

तर विचार पायाखाली जातात

आणि डोळे करतात

बलात्कार वस्त्रें न काढून 

डोक्यात,

विचारात रमण्याऐवजी -

कुंठित आपण स्मित

हसण्यात

त्यांच्या आवाजावरून,

विचार पिढ्यानपिढ्या तसेच

तर

आपल्या निळ्या अक्षरातही

लाल रंग त्यांच्या रक्ताचा,

किती फुलवावी आपली 

छाती त्यांची आक्रसून,

राहू फक्त आजन्म श्वास 

घेणारा हाड - मासात 

एक मृत

Rate this content
Log in