Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

AnjalI Butley

Tragedy Action Crime

3  

AnjalI Butley

Tragedy Action Crime

ती उमलतांना

ती उमलतांना

1 min
205


'ती' उमलतांना

लक्ष त्याचे

कधी अडकवु

प्रेमाच्या जाळ्यात... 


मैत्रीचा हात पुढे

वर वरची काळजी 'ती'ची

दररोज नवनवीन स्वप्न दाखवणे

लाडी गोडी फुलवण्या 'ती'ला


'ती' ही सुखावते उमलतांना

प्रेमाच्या त्याच्या आणाभाकांना

फुलवण्याच्या एवजी 

खुडून टाकतो 'तो' 'ती'ला...


रंक्तबंबाळात 'ती'

ओरडते, किंचाळते

मदतीचा हात मागण्या

पण कठोर 'तो'...


'ती'ला ठेचतो, तुडवतो

पायाने स्वतःच्या

मर्दागनीचा भेसूर

देखावा दाखवत... 


खरे रूप त्याचे समजता

'ती' शेवटचा निरोप घेते

म्हणत परत मी येईल

नव्या रुपात धडा तूला शिकवण्या... 



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy