Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

AnjalI Butley

Abstract Inspirational Others

3  

AnjalI Butley

Abstract Inspirational Others

ती नायिका

ती नायिका

1 min
120


नाही कोणते ताज तीच्या डोक्यावर

नाही कोणती सत्ता तीच्या हातात

नाही कोणती धन संपत्ती तीच्या जवळ

नाही कोणती सामाजिक वलयाची आभा

तरी ती नायिका...

आहे तीच्या जवळ वेळेचे भान

आहे तीच्या जवळ कोणासही मदत करण्याचे मोठे मन

आहे तीच्या जवळ एक तीळ सात जणांनी वाटून खाण्याचे ज्ञान

आहे तीच्या जवळ माणूसकी जपण्यासाठी वाटेल ते करण्याची शक्ती..

आहे सामान्य तरी ती नायिका अनेंकासाठी...

जे येतात तीच्या संपर्कात ... 

कधी ती बनते त्यांची नायिका न कळे कोणास 

पण... 

ते नमतात तीच्या पुढे म्हणत 'ती' नायिका!!!

'ती' नायिका... 'ती' नायिका!!!


Rate this content
Log in