Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Umesh Salunke

Romance

3  

Umesh Salunke

Romance

ती का रुसली माहीत नाही मला

ती का रुसली माहीत नाही मला

1 min
612


ती का रुसली माहीत नाही मला

काय आहे आमच्यात अबोला

ती भेटत नाहीं मला प्रश्न पडला आहे मला आता मनवु कसं तिला.....


ती का हसतं नाहीं माहीत मला

काय चुकलं आहे माझ्यात सांगता येतं नाहीं तिला मला भेटायला जाऊ

कसं कोडं सुटंत नाही आज मला....


  रोज सकाळ संध्याकाळ

मनांत आठवण करून देते मला

का विचार करतो तिचा सांगत नाही कुणाला रस्त्याने दिसते मला

तो पर्यंत सुर्य जातो अस्ताला.....


   तिची खुप काळजी वाटते मला

   का दुःख होतं माझ्या जीवाला

   कळतं कसं नाहीं माझ्या डोळ्यातल्या

   आसवांना.....

तिचं मन किती जीव मारून

   जगते का बोलत नाहीं मला.....


    खूपच आजारी पडलो आहे.....

    का कळतं कसं नाहीं

माझ्या हृदयात

    असणाऱ्या वेदनांना औषध म्हणून

    तिचा आधार भेटलं असं झालं

माझ्या सळसळणार्या माझ्या नसानसात असणाऱ्या तिच्या स्पर्शाला

खरंच खरं प्रेम का छळते प्रत्येक सेकंदाला.....


      आज माझ्यात घालवलेला प्रत्येक क्षण

      आठवेल की नाही माहीत

उद्या तुला प्रत्येक तनमनाने केलेले प्रेम। दुसऱ्यात भेटणार नाही

तिला जेंव्हा माझी गरज पडेल तुला

असतील माझ्या सोबत 

      तेव्हा दोन तीन अप्सरा....!


     म्हणू नकोस चल पसारा आवरा 

    आपला शेवटी परका झाला आता

     त्याचा स्पर्श जाता जात नाहीं 

     सांगूं कसं कुणाला का माहीत

    नाहीं बोलुन सुध्दा फायदा नाहीं

    मला आत्ता त्याच्यात असणारी

    ऊर्जा भावते प्रत्येक माझ्या

    नसानसाला....


   कधी भेटला तर सांगशील का मित्राला

    नाहीं तो इथं राहतं नाहीं असतो मुंबईला

    जाऊदे खरंच खूप जीव लावला त्याला

    विसरून गेला असेल आता मला.

    प्रणयक्रिडा करताना तू साथ देत होती

     मला तसा सहवास मिळणार नाही तुला.....!


  का ठाऊक खरंच प्रेम कधीतरी आठवेल

   त्याला अजून ही आशा आहे

माझ्या मनाला सतत बैचेनी छळते

माझ्या हृदयात असणाऱ्या प्रेमाला....


ती का रुसली माहीत नाही मला

काय आहे आमच्यात अबोला

ती भेटत नाहीं मला प्रश्न पडला

आहे मला आता मनवु कसं तिला...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance