तान्हा तुझा स्पर्श...
तान्हा तुझा स्पर्श...
1 min
3.0K
परी, पाहिले मी जेव्हा तुला
व्याकुळ मन माझे भरून आले
तुझ्या तान्ह्या स्पर्शाने अंतर्मन
जणू हर्षानंदी भावनांत शहारले