सवय आहे
सवय आहे
1 min
170
सवय आहे मला
तुझी वाट पाहायची
असतांना शब्दांत वाहायची
नसतांना अश्रूंत नहायची
सवय आहे मला
तुझी वाट पाहायची
असतांना शब्दांत वाहायची
नसतांना अश्रूंत नहायची