Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Priyanka Kute

Others

3  

Priyanka Kute

Others

स्वरचित चारोळ्या

स्वरचित चारोळ्या

1 min
264


रास्ते मे मिले यू अचानक

खुशियों से भर दिया हमें

सोचते है तुझे यू हमेशा

पागल कर दिया है हमें


सख्या साजना

माझ्या मना

भावला साधेपणा

जो तुझ्यात आहे ना


रंगी रंगले

वेडावले

मन भोळे

तुझे झाले


जगते राहते तुझ्यात

मी न राहिले माझ्यात

मन खुळे हरवले क्षणात

तुला आठवता रे


काही नाही जास्त

साथ दे फक्त

आठवण ठेव वेडीची

विसरू नको माझी मैत्री नाही स्वस्त


मेरे प्यार पे रख भरोसा

साथ रहूंगी हमेशा

जैसे आलू संग समोसा


मैफिलीत असताना एकटी असते

तुझ्या विचारात गुंग असते..

कशी सोडवू तुझ्या विचारातून मनाला

उठण्या आधी नजरे समोर तुझी हजेरी असते..



क्षणात पालटला दिस रातीत

बसले मन आठवांच्या पंक्तीत

सख्या साजना संगतीत

राहू दे ना तुझ्या मिठीत


नव्हती कधी अशी अवस्था

काय सांगू तुला माझी कथा

प्रेमात पडले तुझ्या

झाली माझी व्यथा



सुंदर या पावसात प्रेम गीते भरधाव

विरह आयुष्य भर पुरत नसतो राव


रंगबीरंगी

नटरंगी

सतरंगी

तुझ्या प्रेमात आहे गुंगी

विनोदामध्ये असावे हत्ती आणि मुंगी


तुला नव्याने रोज पाहते

रोज नव्याने तुझ्या प्रेमात पडते

काय सांगू मनाची अवस्था

तुझ्या विना ते कुठेच न रमते..



Rate this content
Log in