स्वप्नपूर्ती
स्वप्नपूर्ती


पाहिले तुला
नजरेत भरली
माझी व्हावी
आशा केली
घाई लग्नाची
काढू तिथी
सांग प्रिये
दिवस किती
तू मोहक
मी कर्तबगार
सखे दे
आता होकार
अखेर क्षण
आला खरा
तू बायको
मी नवरा
फुलला संसार
झाली स्वप्नपूर्ती
आपुली मुले
आपली संपत्ती
पाहिले तुला
नजरेत भरली
माझी व्हावी
आशा केली
घाई लग्नाची
काढू तिथी
सांग प्रिये
दिवस किती
तू मोहक
मी कर्तबगार
सखे दे
आता होकार
अखेर क्षण
आला खरा
तू बायको
मी नवरा
फुलला संसार
झाली स्वप्नपूर्ती
आपुली मुले
आपली संपत्ती