Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Rutuja kulkarni

Others

3  

Rutuja kulkarni

Others

स्वप्नांचा लपंडाव

स्वप्नांचा लपंडाव

1 min
199


बंद पापण्यांच्या आड, हा खेळ रोजच घडतो.

एकामागोमाग एक, त्यांचा पाठलाग रंगतो. 


स्वप्नांची ही खेळी, काही केल्या उमजतं नाही. 

या स्वप्नांच्या लपंडावाची, भूल मनाला पडत राही.


Rate this content
Log in