सवलती
सवलती
सरकारने दिल्या
सवलती खूप
कष्टकरी शेतकर्यांना...
लाभ घेणार्यांना
लाभ झाले
स़वलतींचे खूप...
कष्टकर्यांचे कष्ट
नाही दिसले
सवलती देतांना...
कागदोपत्री नोंद
नाही कष्टकर्याची
नाही सवलतीही...
सरकारने दिल्या
सवलती खूप
कष्टकरी शेतकर्यांना...
लाभ घेणार्यांना
लाभ झाले
स़वलतींचे खूप...
कष्टकर्यांचे कष्ट
नाही दिसले
सवलती देतांना...
कागदोपत्री नोंद
नाही कष्टकर्याची
नाही सवलतीही...