Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Vasudha Naik

Others

4  

Vasudha Naik

Others

सूर गवसेना

सूर गवसेना

1 min
263


कोरोनाने हैराण केले

सर्वांचेच बस्तान बिघडले....


व्यवसाय झाले ठप्प सारे

लाॅकडाऊनचे सुटले वारे....


शाळा झाल्या तात्पुरत्या बंद

मुले घेवू लागली मग आनंद.....


सारे काम करू लागले घरून

बायका पार गेल्या हो दमून....


रोज नवे पदार्थ लागल्या करू

पदार्थांचे नेटसर्चिंग नित्य सुरू....


हमाली वर्गाची फारच दैना झाली

खायला मिळेना पुरी वाट लागली....


गेले काहीजण आपल्या गावाला

गवसेना सूर काही त्यांच्या मनाला...


नाही पैसा नाही अडका कनवटीला

काय करू मी आता हा सूर लागला..


झाले जरी आता सारे काही नीट

तरी वाढती महागाई पाहता येते फीट...



Rate this content
Log in