सुप्रभात..!
सुप्रभात..!
1 min
889
आनंदाची गुडी सदैव
दारी उभी राहू दे...
सर्व प्राणी मात्रांची
वर्दळ घरी राहू दे...
हसण्या खिदळण्याचा
गुंजारव घरी घुमू दे...
बालगोपालांची दंगा मस्ती
सदैव अंगणी खुलू दे...
गोडा धोडाचे अन्न
सर्वांमुखी पडू दे...
तृप्त होउनी आता देवा
जीवन सार्थकी लागू दे....
जन्म माझा देवा सारा
खऱ्या अर्थाने कृथार्थ होऊ दे ..!!!
सुप्रभात...!