Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Prashant Shinde

Inspirational

2  

Prashant Shinde

Inspirational

सुंदर दिवस!

सुंदर दिवस!

1 min
7.2K


सुं दरी रात्रिची कोपऱ्यात

द रवेळले प्रमामाणे मिणमिणित होती

र गाला ऊब अजून आली नव्हती


दि वस गारठ्या सारखा वाटत होता

व ळचणीला उंदीर डोकावत होता

सा वधपणे गणपतीची चाहूल लावत होता

च्या यला म्हंटल मनात


सुं ठेवाचून खोकला जातोय तर

द म धरायला याच काय जातंय..?

र ग कुणाच्या बापा घरची..?


शू रवीर हा पुढे पुढे करीत होता

भे ट सोट्याची करून द्यावी वाटली

च्छा च्छा म्हंटल ते पाप कशाला...?


आणि निमूट सुंदर दिवसायाच्या

सुंदर शुभेच्छा द्यायला

निवांत झोपी गेलो म्हणून तर

आज छान शुभेच्छा तुम्हाला देतो

सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा....!!


Rate this content
Log in