सत्तेचे कोडे
सत्तेचे कोडे
1 min
271
रंगीबेरंगी ह्या माझ्या देशात
गोडी गुलाबीने राहतो आम्ही...
जाती-धर्म, रंगाचे गणित सत्तेत येण्यासाठी
वापरल जात समाजकारणी-राजकारण्यां कडुन...
रंग तुमचा कोणता
ह्यावर ठरला असतो मानपान...
एकटे असताना कधी कधी
नसते एवढी किंमत...
पण सत्तेचे कोडे सोडवताना
धरावे लागता हात एकमेकांचे...