सत्तावीस मे (27)
सत्तावीस मे (27)


सत्तावीस मे (27)
चौथा लॉकडाऊन
दहावा दिवस मनमोहक....!
द र वेळी मीच का...?
हा प्रश्न मोठा नवलाचा
वा नगी दाखलच पडला असा
दि वसातल्या आळसाचा....
व मन करावे आळसाचे म्हटले
स र्व सुरळीत होण्यासाठी
म नात नसताना सुद्धा सारे
न कळतच घडले संकल्पासाठी....
मो जकेच संकल्प माझे
ह सण्यासारखेच आहेत नक्की
क से तरी का असेना पण
संकल्पपूर्ती मात्र झाली पक्की.....!
सुप्रभात..!