Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Savita Kale

Others

3.8  

Savita Kale

Others

स्त्री

स्त्री

1 min
415


कधीही न सुटणारे अजब कोडे

म्हणजे स्त्री

प्रत्येक परिस्थितीत खंबीर राहते

ती म्हणजे स्त्री

स्वतः पेक्षा दुसऱ्यांसाठी जगते

ती म्हणजे स्त्री

आपल्या कुटुंबियांवर समान प्रेम करते

ती म्हणजे स्त्री

सर्वगुण संपन्न संस्काराची शिदोरी

म्हणजे स्त्री

शरीराने नाजूक असली तरी मनाने मजबूत असते

ती म्हणजे स्त्री

खरोखरचं विधात्याची सर्वात सुंदर रचना

ती म्हणजे स्त्री


Rate this content
Log in