संसार
संसार
संसाराचा खेळ असा कसा,,,
आजची रात खूप भयानक कशी,,,
आज चांदण्या आणि चंद्राने ,,,
साथ सोडली,,,
मी कसे शब्द सोडू समजत नाही,,,
मन माझेे बेरुख झाले,,,
दुःख माझे विरघळता विरघळना,,,
माझ्या दुःखात साथ दिली नाही कोणी,,
संसाराचा खेळ असा कसा,,,
आजची रात खूप भयानक कशी,,,
आज चांदण्या आणि चंद्राने ,,,
साथ सोडली,,,
मी कसे शब्द सोडू समजत नाही,,,
मन माझेे बेरुख झाले,,,
दुःख माझे विरघळता विरघळना,,,
माझ्या दुःखात साथ दिली नाही कोणी,,