Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Bharati Sawant

Inspirational

3  

Bharati Sawant

Inspirational

संगत

संगत

1 min
215


कुणी असो वा नसो सोबतीस

सखीची हक्काची मिळे संगत 

साथ पक्की ती नाहीच सोडत 

आणते जीवनात खरीच रंगत 


देवाजीने दिलेल्या जीवनात 

काळाकुट्ट नको हा अंधार 

सोबतीला घेऊन चालताना

हवा खंबीर हाताचा आधार


येती अनेक संकटे जीवनी 

सोबत ती सग्यासोयऱ्यांची

नको वाटताना अंधारवाटा

गरज भासते ती शेजाऱ्यांची


दीप प्रज्वलित करू जीवनी

येता कुणावरही अशी संकटं 

मार्ग निघे त्यातुन प्रकाशाचा

वाट किती धोपट नि बिकट


बदलती हवा नि ऋतू निराळे

सुखदुःखाच्या परिवर्तनी दिशा 

उजळल्या साऱ्या मनामनातून

प्रज्वलतेच्या प्रवासीच आशा 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational