Hurry up! before its gone. Grab the BESTSELLERS now.
Hurry up! before its gone. Grab the BESTSELLERS now.

Seema Pansare

Others


5.0  

Seema Pansare

Others


संदेश

संदेश

1 min 229 1 min 229

आला आला संदेश आला

नयन ओले कलेजा खुश झाला


हा संदेश म्हणजे एक स्लॅम बुक

यामध्ये माझे सारे आपले व्यक्त झाले खूप


प्रसंग होता जन्म दिनाचा माझा

बेत तयांनी आखला खासा


लेखन केले प्रत्येकाने

गुण गायिले माझे सर्वांने


हे स्लॅम बुक म्हणजे

 मला आनंद देणारा संदेश


आजही ही गोड आठवण

मला सदगदीत करते


Rate this content
Log in