Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

sarika k Aiwale

Others

4  

sarika k Aiwale

Others

समधानाचा आंनद आगळा

समधानाचा आंनद आगळा

1 min
148


त्यागाच्या भावनेत गवसला 

समाधानाचा आनंद आगळा 


विशाद योग असतील बहुदा 

नशिबापेक्षा त्या वाटा वेगळ्या


मोजता जमापुन्जी आयुष्याची 

तिळ तिळ जगले त्या मरणांचा 


समाधानाचे भाव विभ्रम सगळे 

दिल्या सोडूनी हव्यास जगण्याचा


जिथे तिथे अस्तिव हरवले वाटे 

समाधानी जगात अस्ताव्यस्त काटे 


कागदी घोडे नाचवती लोक इथे 

पैसा चा देव तो सापडला का कुठे 


दिव्यत्त्वचा स्मित हास्य लाभता 

त्यागाची मुर्ती समाधानी भासते 


समाधान च झाड लावलं अंगणी

आला गेला राम राम जपे मंजिरी 


परी चिंता व्यर्थ करी रात्र न दिनी 

नित्य मोजे ताप कमतरता लक्ष्मी 


सुंदर अवांतर नभ भरलेसे मेघाने 

समाधानाचे दिवे लाविले पाण्याने 


असे असती समाधानी मन प्रसन्न 

वादळ वाऱ्यास हास्यात करी सिमित.... 


Rate this content
Log in