The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

Medha Desai

Others

3  

Medha Desai

Others

समाज आणि स्त्री

समाज आणि स्त्री

1 min
11.9K


एकीकडे तंत्रज्ञानाची प्रगती

आणि शिक्षणाने प्रगल्भतेचे वारे

तर दुसरीकडे बलात्काराने अधोगती

आणि पुरूषप्रधान संस्कृतीचे जग सारे 1


जीवनात समानतेचे तोरण बांधून

स्त्री ही पुरुषांच्या पुढे पुढे चालली

पण तरीही अंधश्रद्धेला बळी पडून

अन्याय,हुंडाबळीने मनोमन होरपळली 2


आजोबा,बापच जर बलात्कार करतात

मग विश्वास कोणावर ठेवायचा ?

व्यसने,सगळ्यासाठी पुरूष मुक्तच आहेत

तरी समाज स्त्रीला अबला म्हणायचा 3


स्त्रीच स्त्रीची शत्रू असली तरी 

मायबापांची सेवा करण्या पुढे सरसावली

मुलांसाठी कितीही खस्ता खाल्ल्या जरी

स्वयंपाकाची जबाबदारी स्त्रीवरच ठेवली 4


Rate this content
Log in