Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Savita Jadhav

Action Inspirational

4.0  

Savita Jadhav

Action Inspirational

समाधान

समाधान

1 min
226


मनाचे समाधान आपल्या मानन्यात आहे,

खरा आनंद समाधानाने जगण्यात आहे.


आयुष्य एक रंगमंच, एक सारिपाठ आहे,

सुखा मागून दुःख येणारच पाठोपाठ आहे.


नका करू विचार आपण दुःखात आहे,

खरं समाधान सुखाचे क्षण वेचण्यात आहे.


आल्या अडचणी तरी महत्व त्या सोडवण्यात आहे,

संघर्षातून वाट काढत समाधानाने पुढे जाण्यात आहे.


धावपळीच्या जगात प्रत्येकजण समाधान शोधत आहे,

पण का कळेना समाधान दडलंय तुमच्या अंतर्मतनात आहे.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action