समाधान...( चारोळी.)
समाधान...( चारोळी.)
1 min
1.1K
चांगल्या कामाचे कौतुक
नाही करणार कुणी !
पण लाभेल समाधान
नसतांना ध्यानीमनी...
चांगल्या कामाचे कौतुक
नाही करणार कुणी !
पण लाभेल समाधान
नसतांना ध्यानीमनी...