Pallavi Udhoji
Romance
सजवली ही रात
रातराणीच्या फुलांनी
त्याला दिली साथ
डोळ्यातील काजळानी
अनुबंध हा प्र...
कविता कशी असा...
श्रावण सजला
चांदण्याची चा...
ऋतू हिरवा
श्वास माझा
आठवांचा झुला
सजली ही राने ...
कोजागिरी
हिम्मत
तुच दडलासे तेथे आभास चंद्राकृतीचा पुन्हा दरवळ येतो तुझ्या अबोल प्रितीचा तुच दडलासे तेथे आभास चंद्राकृतीचा पुन्हा दरवळ येतो तुझ्या अबोल प्रितीचा
पतंगाप्रमाणे लहरते कविता, वाऱ्यासंगे पिंगा घालते कविता पतंगाप्रमाणे लहरते कविता, वाऱ्यासंगे पिंगा घालते कविता
प्रेम हे कधीच विकत मिळत नसतं प्रेम हे कधीच विकत मिळत नसतं
आणि बहरलेल्या प्रेमाची त्या चातकाप्रमाणे वाट पाहणं आणि बहरलेल्या प्रेमाची त्या चातकाप्रमाणे वाट पाहणं
कोकीळ गाई गाणे, मधुर तिचा पावा कोकीळ गाई गाणे, मधुर तिचा पावा
संसार आपले आता पूर्ण झाले, शब्द ते माझी तुझ्याचसाठी संसार आपले आता पूर्ण झाले, शब्द ते माझी तुझ्याचसाठी
थंड, चावरा, खट्याळ वारा, त्यातच पडती पाऊसधारा थंड, चावरा, खट्याळ वारा, त्यातच पडती पाऊसधारा
कुणाचा फोन आला की लांब जाऊन बोलतय कुणाचा फोन आला की लांब जाऊन बोलतय
पुन्हा पुन्हा नव्याने तुझ्या प्रेमात मज फसू दे पुन्हा पुन्हा नव्याने तुझ्या प्रेमात मज फसू दे
का अशी पळतेस तू, का अशी छळतेस तू का अशी पळतेस तू, का अशी छळतेस तू
पाहतो जेव्हा जेव्हा मी तुला माझे देहभान विसरून जातो स्वर्गातील अप्सरा भूवर आली याचा साक्षात प्रत्यय... पाहतो जेव्हा जेव्हा मी तुला माझे देहभान विसरून जातो स्वर्गातील अप्सरा भूवर आली ...
बावरी राधा त्याच्या मिठीत विरली भान हरपुनी विश्वाचे बावरी राधा त्याच्या मिठीत विरली भान हरपुनी विश्वाचे
खळखळ खळखळ झरे वाहती तालावर गं खळखळ खळखळ झरे वाहती तालावर गं
हसणे तुझ्या सोबत, रडणे तुझ्या सोबत भावनांचे खेळ सारे खेळणे तुझ्या सोबत हसणे तुझ्या सोबत, रडणे तुझ्या सोबत भावनांचे खेळ सारे खेळणे तुझ्या सोबत
रंगवून टाकशील, अंग चिंब चिंब तूच रंगवून टाकशील, अंग चिंब चिंब तूच
माझ्या आयुष्याचं गमक, तू शब्द बनून मांडशील काय माझ्या आयुष्याचं गमक, तू शब्द बनून मांडशील काय
स्वप्नसुंदरीच्या प्राप्तीने, मन जाहले गहिवर स्वप्नसुंदरीच्या प्राप्तीने, मन जाहले गहिवर
आरसा हा दावतो निखळ सत्य सदा, परी ना दावता येते अंतरीची ती अदा आरसा हा दावतो निखळ सत्य सदा, परी ना दावता येते अंतरीची ती अदा
विचारांचा मान राखायचा प्रयत्न केलास आधी विचारांचा मान राखायचा प्रयत्न केलास आधी
मनी दुमदुमली चैतन्याची पंढरी मनी दुमदुमली चैतन्याची पंढरी