सहवास
सहवास
लिहता लिहता सुचते
सुचता सुचता आठवणीत गडून जाते
आठवणी आठवता आठवता एकटीच हसते
तुझे माझे क्षण असेच वेचते
तो एकांत तो सहवास
अलगद मनात साठवून ठेवते...
लिहता लिहता सुचते
सुचता सुचता आठवणीत गडून जाते
आठवणी आठवता आठवता एकटीच हसते
तुझे माझे क्षण असेच वेचते
तो एकांत तो सहवास
अलगद मनात साठवून ठेवते...