शुभेच्छा
शुभेच्छा
1 min
194
किती गुण गाऊ तुमचे, अमर तुमची किर्ती
महान तुमचे विचार, कार्य मिळे आम्हा स्फूर्ती,
लाभो दिर्घायुष्य तुम्हा हीच एक इच्छा
सेवानिवृत्तीच्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा...!