Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Kirti Borkar

Romance Tragedy

4.0  

Kirti Borkar

Romance Tragedy

शोधते तुला मी

शोधते तुला मी

1 min
516


माझिया मनाला प्रिया 

आस लागलीय तुझी

माझ्या मनातून रे

शोधते तुला मी....


आभास होतोय रे तुझा 

कुठं हरवूनि बसलीय 

माझ्या प्रिय सख्या 

शोधते तुला मी....


मन होतं माझं हरवलेलं

पण तुलाच शोधत होतं

तुला कधी समजलं नाही 

ते तुझ्यासाठी झुरत होतं....


Rate this content
Log in