akshata alias shubhada Tirodkar

Others


4  

akshata alias shubhada Tirodkar

Others


शोध मनाचा

शोध मनाचा

1 min 231 1 min 231

आला विचार घ्यावा शोध मनाचा 

पाहूया तरी काय चालाय आत ह्याच्या ...


मन प्रचंड प्रश्नांनी घेरलेले 

एका बाजूनी रुसलेले तर एका बाजूनी हसरे !


मन दुविधेत अडकलेले  !!

मनाला विचारलं मी कसं चालय ?


मनाने पण तिरकट दिल उत्तर;

जे तू आत्मसात करशील तेच मी घेते

आणि मग माझा घोळंबा होतो !


तुच्या अति विचाराने भरते मला धडकी 

भीतीने हि उडते झोपच माझी 


हसल्यावर थोडं बरं वाटत 

ऑक्सिजन घेतल्याचं फील येत 


मेडिटेशन आहे रामबाण उपाय 

वाटत मला तु सुटीवर पाठवलं थोडे काळ


Rate this content
Log in