शक्ती
शक्ती




सर्वा हून थोर शक्ती
माय माझी भक्ती
तिला माझी आवड
काढे ती रोज सवड
माय माझी थोर
थोर तिचे उपकार
माय माझी चांगली
प्रिय मज माऊली
तिचा वर्णावा महिमा
जसा सुवास फुलांचा
अंगणी बोले प्राजक्त
शक्ती तेथे भक्त!
सर्वा हून थोर शक्ती
माय माझी भक्ती
तिला माझी आवड
काढे ती रोज सवड
माय माझी थोर
थोर तिचे उपकार
माय माझी चांगली
प्रिय मज माऊली
तिचा वर्णावा महिमा
जसा सुवास फुलांचा
अंगणी बोले प्राजक्त
शक्ती तेथे भक्त!