Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Jaishree Ingle

Tragedy

2  

Jaishree Ingle

Tragedy

शिवाला

शिवाला

1 min
257


खूप झाला त्रास आज 

एकटा श्वास 

सुंदर जग समोर केला 

प्रेमाचा ध्यास 

दिन रात पूजा तुझी केली 

विसरलो मी शिवाला....


खेळतो रोज एकटा 

शब्दांचा खेळ 

प्रेमात मी हरलो केली 

जीवनाची भेळ 

एक इच्छा प्रेम मिळावं 

सांगतो मी देवाला....


Rate this content
Log in