शिवाजी राजे🔥
शिवाजी राजे🔥
1 min
762
आश्वासन देणं तर सगळ्यांनाच जमत,
पण त्या साठी नस नस तोडून लढणं हे फक्त त्या राज्यांनाच जमत!
स्वराज्याच अस्तीत्व प्राप्त झाल्या शिवाय नाही त्यांच्या जीवाला उसंत,
शरीराला किती ही काटे लागले तरी नाही यांना खन्त!
मराठ्यांच्या नसा-नसात वाहत फक्त शिवबांचंच रक्त,
म्हणूनच तर आज हा अवघा समाज आहे आमच्या 'शिवरायांचा भक्त'!!