शीर्षक - दिवाकर
शीर्षक - दिवाकर
1 min
1.0K
सहस्र किरणांचा वर्षाव
करीत आला दिवाकर,
झेपावली नभी ते खग
हर्षात आळविती सुस्वर
सहस्र किरणांचा वर्षाव
करीत आला दिवाकर,
झेपावली नभी ते खग
हर्षात आळविती सुस्वर