शहर आणि गाव....( चारोळी.)
शहर आणि गाव....( चारोळी.)
1 min
555
शहरात आलं की
गावाचीच ओढ लागते !
अन् गावात आलं की
निसर्ग बघून मन भरते........