Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Jyoti gosavi

Classics Inspirational

3  

Jyoti gosavi

Classics Inspirational

शहादत

शहादत

1 min
210


ती पाहुनी रांग त्या 

शेवपेटीकांची

धडधडले हृदय

 झाली लाहीअंगाची 


पुलवामाचा 

तो भ्याड हल्ला 

14 फेब्रुवारी 19 ला

 पाकडयांनी केला


 स्फोट झाला मेंदूमध्ये

 हे बिभत्स हत्याकांड पाहून 

दहा दिवसातच  

मोदीजींनी

 बदला घेतला 

पाकिस्तानात जाऊन


40 जवान आमचे न

 लढताच शहीद झाले

 हे कृत्य काळे

 पाकडयांनी केले


पाकच्या हद्दीत मिग 

विमान पडले 

लेफ्टनंट अभिनंदन वर्धमान

 त्यांच्या हाती सापडले


 पाकडयांनी घेतली 

 भारताची दहशत 

सुपुत्र आमचा अभिनंदन

 केला सुखरूप सुपूर्त 


स्मरण करूया त्या दिनाचे

 आपल्या बहादूर जवानाचे

 आपण जरी आज

 व्हॅलेंटाईन साजरा केला 

तरी विसरू नका

 त्यांच्या शहादतीला



Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics