Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sangam Pipe Line Wala

Tragedy

3  

Sangam Pipe Line Wala

Tragedy

शेवटचं घे पाहून

शेवटचं घे पाहून

1 min
226


दूर माझ्यापासून होऊन 

कुठे बसलीस तू जाऊन

वेडा झाला गं माझा जीव 

मला तू शेवटचं घे पाहून


वर्ष झालं आपण दूर होऊन 

स्वप्नात तरी घे माझं गीत गाऊन


श्वास आहे तुझा माझ्यात 

माझं वेडं मन गुंतलं तुझ्यात 

कर थोडी तू माझी कीव 

बघ तू माझ्यासोबत राहून


मन तुटलं आहे माझं अंदर 

जगात तूच एक आहेस सुंदर 

माझ्या प्रेमाची तूच नीव 

ताऱ्यांच्या शहरात जातो घेऊन


अगं सांग तू किती मी रडू 

संगमचं तुला का प्रेम वाटे कडू 

ओलांडून बघ प्रेमाची शीव 

का बसलीस तू दार मनाचं लावून


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy