शेती
शेती
1 min
181
गाथा ही
शेतीची
कहाणी
दुःखाची
नसता
पाऊस
सारेच
भकास
दुष्काळ
पडतो
चारा ही
संपतो
तिफण
ओढतो
बीज ही
टाकतो
काळजी
मेघांची
मोत्याची
दाण्यांची
पाऊस
पडतो
आनंद
वाटतो
पिके ही
डोलती
प्रसन्न
भासती