सैरभैर आयुष्य (हायकू)
सैरभैर आयुष्य (हायकू)
1 min
96
सैराट आयुष्य होते हे सैरभैर
कोरोनाने घातला आळा खरा
स्वत्वाचा शोध घेऊ आपण सारा
सैराट आयुष्य होते हे सैरभैर
कोरोनाने घातला आळा खरा
स्वत्वाचा शोध घेऊ आपण सारा