Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

AnjalI Butley

Abstract

3  

AnjalI Butley

Abstract

साता जन्माचे नाते

साता जन्माचे नाते

1 min
199


साता जन्माचे नाते

होते म्हणतात त्यांचे...

अगदी छोट्या मोठ्या

गोष्टीत ही साता जन्माचे नाते...

घरदार, झाडे झूडे

कुत्रा मांजर

गाई म्हशी

पाळत होते आनंदाने.. 


मित्र मैत्रिण

शेजारी पाजारी

नाते गोते

तेच होते साता जन्माचे...


पण आयुष्यातील

घटनाक्रम बदलता

कधी दुःख दारीद्र

तर कधी सुख संमृद्धी...


तरी प्रत्येक जन्मात

मागणे एकच देवाला

साता जन्मा

दे मजला मनुष्यप्राण्याचा

जन्म व हाच जीवनसाथी ...



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract