साहित्यिक कसे असावे
साहित्यिक कसे असावे
1 min
144
मार्गदर्शन पर
साहित्य असावे
चांगले पेरणे
सदा रुजवावे
साहित्यिक कसे असावे
संतांची शिकवण
संस्कृती विशेष
सांगावे जतन
वारंवार पुढे करता
समाज घडेल
प्रत्येक आघाडीवर
मागे ना पडेल
विसरभोळे झाले
आहे जनता
नीत्याचे सांगणे
व्यवहारी पटता