Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

DrGAURI PATIL

Others

3  

DrGAURI PATIL

Others

साद

साद

2 mins
317


इवल्याशा ###मनात आठवणींचा रेशीम धागा असतो.💙

सहज साद घातली की जावे सयींच्या गावा...

     बालपणीचा रम्य काळ..निःस्वार्थी बालमैत्री..👭👭

      शाळेच्या आठवणी..खेळ.🎾🏏🏓🏸.अभ्यास.....📚📚📚📙📘📗📖

       पहिला नंबर असो की मैत्रिणींची घट्ट मैत्री..👭👭

      मराठी📖📖, इतिहास, भूगोल...हिंदी आणि संस्कृत.. गणित📐📏✂️📊📉📈🗂️,भूमिती..समाजशास्त्र, अर्थशास्त्र व विज्ञान...विषय होते महान...!!!!📖📖📖📙📘📗📕📔📓

     परंतु चित्रकला,🎨🎨🎨🖼️🖼️हस्तकला...यासम आमचा

'मनमीत' कुठलाच नव्हता..😍

         वय सरले बालपणीचे..तारूण्याच्या उंबरठ्यावर असताना...

    आमची प्रिती जडली...Anatomy📚👩‍⚕️👩‍⚕️..Physiology🔬🔬 n HMM...Organon n Philosophy n Pharmacy सोबत...

     First yr BHMS First Attempt Pass👩‍🎓..म्हणजे.. गंगेत घोडे न्हाले🙏🙏...तर## First in the class or First Class in first yr म्हणजे आमचा ###OSCAR AWARD च....!!!👩‍🎓

      ####DKMM ###College च्या STRICT ###HOSTEL च्या ##'सयी' माझ्या सखींना अजूनही ##'साद' घालतात....

     Hostel सोडून१५वर्षे झली तरी मैत्रीच्या गावी आमचे वय वर्षे १६च!!!

    कुटुंब सोडून शिक्षण घेताना...आप्तेष्टांच्या आठवणी 'साद' देत असायच्या.....आज मात्र...कुटुंब पूर्ण झाले असले तरी....'सखींच्या सयी' साद घालित आहेत...👭😍

     सरतेशेवटी शिक्षण पूर्ण झाले... आयुष्यात पहिल्यांदाच Hostel सोडताना रडू कोसळले😭😭

  Hostel ची प्रत्येक जागा गत वर्षींच्या सयींची साद देत होती....

  Hostel Room..🏤Mess🌭🍜🍝🍱..College...प्रत्येक ठिकाणी आमच्या नावांची विशेष जागा असायची...

  ##Library n ##Corridor ...ला जाम गर्दी असायची🤣🤣

  ##Newspaper साठी रोज होणारी हातापायी😜..पुरवणी पळविण्याची लज्जत च न्यारी.....😀😀😀😂🤣

   Luxurious सदनात🏘️...पेपर🗞️🗞️ मात्र धूळ खातो...कधी आजच्या पेपरचा नंबर वाचनासाठी उद्या लागतो....🙄🙄🙄

   कर्तव्य पार पाडण्यासाठी धडपडत असताना.....

     मैत्रीचा पेपर सुद्धा असाच मनात खोलवर रिक्त च असतो.....😢😔😔😓

     शांत निवांत क्षणी कधीतरी एकदा मैत्रीचे सूर मनपटलावर तरंगतात...😍

  पुरानी jeans..ये दोस्ती हम नही तोडेंगे..ऐकले की..

  साद देतात या आठवणी.....

    स्वावलंबन...कर्तृत्व.... मैत्री...जवाबदारी.. सारं काही Hostel नी शिकवलं...

    शिक्षकांचा आदरयुक्त दरारा असो अथवा कौतुकाची पाठीवर दिलेली थाप....🙏🙏🙏🙏🙏🙏

   College चा अखेरचा दिवस आजही आठवला की...

   असंख्य सयींच्या सरी अश्रु गाळतात....😓😢

   मनात खोलवर सारेच चलचित्र🎬🎬📽️🎞️🎥 साद देते..

  तो first day of first yr..ते पहिले Gathering👭👭👭..ते पहिले भाषण🎤🎤..ते पहिले बक्षिस👩‍🎓👩‍🎓...सारं काही आठवतच असतं...

 College चे ते व्यासपीठ🎤🎤 म्हणजे आमची ओळख..🙏

  Mess चे Reserved Tables म्हणजे आमची दादागिरी!!😎😎

   वर्गातील तो पहिला Bench जणू मालकिचीच विरासत!!🤠🤠

श्री गुरुमिश्रींचे समाधीस्थळ🙏🙏🙏🙏 ,त्या ठिकाणी बसून अभ्यास करणे.📖📖..परीक्षेच्या काळात Continuous Night☕☕☕☕🍪🍪🍪🍪 मारणे ...हे मोठ्या भावंडांकडून ऐकलेले आम्ही सत्यात उतरवत होतो....Practicals असो अथवा Submissions.. Seniors चा सल्ला उपयुक्त ठरतच असतो.!!

  Juniors असो की Seniors मैत्री मात्र जपायची🙋👭👭

   Hostel ची ही एक गोष्ट सर्वांनीच जोपासायची!!🙋🙋🙋🙋

  झुकया भाऊ (facebook)आहेत म्हणून आहे मैत्रीत जिवंतपणा...👍👍👍👍👍

   ज्याने तो मैत्रीचा धागा जपला..त्यास मैत्रीचा सूर गवसला....✌️

 ###COVID_19 ने सर्वांना एक विचार दिला...👍

   ##आयुष्य नक्की च ###अनमोल आहे...परंतु त्याहीपेक्षा ##अमूल्य आहेत मानवी ###मनांची नाती.....

  ##मनांच्या नात्यांमधे ##पवित्र असते ##मैत्री...😍

  '##आयुष्याचा गतकाळ अनुभवणे हीच साद देत असते मैत्री'.....👭👭🙋🙋🙋🙋######


Rate this content
Log in