रंगपंचमी
रंगपंचमी
आला हा रंगपंचमी
सण रंग उधळण
प्रेम पूर्वक लावावा
अधिकार नको जाणं
नको हा जबरदस्ती
कुणा लावणे व्यसनं
दारू पिऊन कुणास
होई सहज भांडण
आप आपल्या नात्यात
रंग सहज लावने
शांत गालबोट नको
खरे लावणे मनाने
विघ्न होणार दक्षता
घ्यावी एवढी घेणार
सण होळीचा विचार
सदा त्याग अविचार