रमत
रमत
तू तिथे आहेस का सुखात
माझे क्षण इथे ओले दु:खात
आठवण तुझी येते मन माझं रमत नाही...
तुझ्या आठवणीत मी जगतो
हात जोडून देवाकडे येण्याची प्रार्थना करतो
तो देवही तुझ्यासारखं माझं ऐकत नाही...
तू तिथे आहेस का सुखात
माझे क्षण इथे ओले दु:खात
आठवण तुझी येते मन माझं रमत नाही...
तुझ्या आठवणीत मी जगतो
हात जोडून देवाकडे येण्याची प्रार्थना करतो
तो देवही तुझ्यासारखं माझं ऐकत नाही...