रक्षाबंधन
रक्षाबंधन
1 min
179
रक्षण करण्या बंधन
बहिण भाऊ नात्यात
घ्यावे संरक्षण करण्या
वचन सुखदुःखात
आई नंतर माया
ममता हे लावली
बहिणीने सांभाळले
जबाबदारी निभावली
हट्ट पुरवले आई
परि सर्व जिने
कौतुक केले तिने
रुसवे राग पुरवले
कृष्ण द्रौपदीपासून
सुरू झालेली प्रथा
ज्ञानेश्वर मुक्ताईने
जाणली सर्व व्यथा