Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Nilesh Bamne

Others

2  

Nilesh Bamne

Others

रक्षाबंधन

रक्षाबंधन

1 min
164


रक्षाबंधन

बंधन प्रेमाचे

जिव्हाळ्याचे

आणि आपुलकीचे...


भावाबहिणीचे नाते

अधिक दृढ

घट्ट आणि

मजबूत करण्याचे...


वर्षानुवर्षे

नाती जपून

टिकवून आणि

प्रेमाने बांधून ठेवण्याचे...


स्त्रियांच्या

संरक्षणाच्या दायित्वाची

पुरुषांना जाणीव

करून देण्याचे...


स्त्री-पुरुष 

नात्यातील गोडवा 

आणि विश्वास

दर्शविण्याचे...


Rate this content
Log in