रात्र थांबली जरी
रात्र थांबली जरी
रात्र थांबली जरी
तरी तुझे मन बदलणार नाही,
तु आहेस पक्की हट्टी
माझं कधीही ऐकणारं नाही,
केल्यात कितीकं विनवण्या
पण तु समजून घेणार नाही,
गद्यात लिही की पद्यात लिही,
भाव हृदयी पोहचणारं नाही,
राग असा आसमंती तुझा की,
माझे हात तिथे पोहचणारं नाही,
म्हणशील रात संपेल मनी जरी,
माझं सांगणे तुला पटणारं नाही.